Tag: "अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम ६-ग"
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम ६-ग : अपील :
अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम ६-ग : अपील : १) कलम ६-क खाली काढण्यात आलेल्या अधिहरणाच्या आदेशामुळे आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, असा आदेश तिला कळविण्यात आल्याच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत कोणत्याही अशा न्यायिक… more »