Tag: "एन.डी.पी.एस नियम १९८५ नियम ३४"
नियम ३४ : अफूची विक्री किंमत निश्चित करणे :
गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम १९८५ नियम ३४ अफूची विक्री किंमत निश्चित करणे : या प्रकरणान्वये विकलेल्या अफूसाठी आकारावयाची किंमत, केंद्र शासनाकडून, त्यास योग्य वाटेल अशा रीतीने वेळोवेळी निश्चित करण्यात येईल. INSTALL… more »