Tag: "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम २४०"
कलम २४० : कसूर करणाऱ्यास अधिपत्र (वारंट) काढून अटक करणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २४० : कसूर करणाऱ्यास अधिपत्र (वारंट) काढून अटक करणे : जेव्हा जेव्हा या संहितेअन्वये कसूर करणाऱ्यास किंवा इतर कोणत्याही व्यक्तीस अटक करण्याबद्दल तरतूद करण्यात आली असेल तेव्हा, अशा व्यक्तीस अटक करण्याबद्दल निदेश… more »