Tag: "महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ३३"
कलम ३३ : सन १८९८ चा अधिनियम ५ अन्वये घेतलेली बंधपत्रे :
महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९५९ कलम ३३ : सन १८९८ चा अधिनियम ५ अन्वये घेतलेली बंधपत्रे : दंड प्रक्रिया संहिता, १८९८ (१८९८ चा ५) विभाग ४२ चे उपबंध शक्य असेल तेथवर, ह्या अधिनियमान्वये घेतलेल्या बंधपत्रास लागू असतील. INSTALL… more »