Tag: "मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम २०"
कलम २० : आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम २० : आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल : १) आयोग, केंद्र सरकारला आणि संबंधित राज्य शासनाला वार्षिक अहवाल सादर करील आणि कोणतीही बाब वार्षिक अहवाल सादर करेपर्यंत लांबणीवर टाकण्यात येऊ नये इतक्या तातडीची किंवा महत्वाची आहे… more »