Tag: "Harassment act 2013 section 2"
कलम २ : व्याख्या : प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम २०१३
कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम २०१३ कलम २ : व्याख्या : या अधिनियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, - (अ) पीडित महिला याचा अर्थ - (एक) कामाच्या ठिकाणच्या संबंधात, उत्तरवादीने केलेल्या लैंगिक छळवणूकीच्या कोणत्याही कृत्यास बळी… more »