अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५
कलम ४ :
राज्यशासन, इत्यादींना कर्तव्ये नेमून देणे, इ. :
कलम ३ खाली काढण्यात आलेला कोणताही आदेश, केंद्र शासन किंवा राज्य शासन अथवा केंद्र शासनाचे किंवा राज्य शासनाचे अधिकारी अणि प्राधिकरणे यांना अधिकार प्रदान करु शकेल आणि कर्तव्ये नेमून देऊ शकेल, आणि त्यामध्ये, कोणत्याही राज्य शासनाला अथवा त्याचे अधिकारी किंवा प्राधिकरण यांना उद्देशून दिलेले, अशा कोणत्याही अधिकाराचा वापर करण्याविषयीचे किंवा अशी कोणतीही कर्तव्ये पार पाडण्याविषयीचे निदेश अंतर्भूत असू शकतील.
#EssentialCommoditiesAct1955Marathi #ECAActmarathisection4 #अत्यावश्यकवस्तुअधिनियम१९५५कलम४
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.