अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५
कलम ६ :
इतर अधिनियमितींशी विसंगत अशा आदेशाचा परिणाम :
कलम ३ खाली काढण्यात आलेला कोणताही आदेश त्याच्याशी विसंगत असे काहीही या अधिनियमाहून अन्य कोणत्याही अधिनियमितीमध्ये किंवा या अधिनियमाहून अन्य कोणत्याही अधिनियमितीच्या आधारे परिणामक असलेल्या कोणत्याही संलेखामध्ये अंतर्भूत असले तरी, परिणामक होईल.
#EssentialCommoditiesAct1955Marathi #ECAActmarathisection6 #अत्यावश्यकवस्तुअधिनियम१९५५कलम६
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.