हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम २७ :
संपत्तीची विल्हेवाट :
या अधिनियमाखालील कोणत्याही कार्यवाहीत विवाहाच्या वेळी किंवा त्या सुमारास अहेर म्हणून आलेली जी संपत्ती पती व पत्नी या उभयतांच्या संयुक्त मालकीची असेल अशा कोणत्याही संपत्तीसंबंधात न्यायालयाला आपणास न्याय्य व उचित वाटतील असे उपबंध हुकूमनाम्यात करता येतील.
#HinduMarriageAct1955Marathi #HinduMarriageActMarathisection27 #हिंदूविवाहअधिनियम१९५५कलम२७
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.