भारतीय पुरावा अधिनियम १८७२
कलम १०९ :
भागीदार - जमीनमालक भाडेकरू-मालक एजंट यांचे संबंधाबाबत शाबितीची जबाबदारी :
जेव्हा व्यक्ती म्हणजे भागीदार आहेत की काय, अगर जमीनमालक व भाडेकरू किंवा प्रकर्ता व अभिकर्ता आहेत की काय असा प्रश्न असतो व त्या तशा नात्याने वागत आल्या आहेत असे दाखवून देण्यात आलेले असते तेव्हा, त्यांच्यामध्ये ते ते नाते नाही किंवा ते संपुष्टात आलेले आहे हे शाबीत करण्याची जबाबदारी तसे म्हणणाऱ्या व्यक्तीवर असते.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.