Category: "महाराष्ट्र(मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ मराठी"
कलम १२९ दारूबंदी अधिकाऱ्यास अपराधांचा तपास करण्या..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १२९ दारूबंदी अधिकाऱ्यास अपराधांचा तपास करण्यासाठी अधिकार देता येईल : १) राज्य शासनास या अधिनियमाखालील अपराधांचा तपास करण्यासाठी कोणत्याही दारूबंदी अधिकाऱ्यास अधिकार देता येईल. २) पोट-कलम (१) अन्वये अधिकार… more »
कलम १२८-अ विवक्षित तरतुदी विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १२८-अ विवक्षित तरतुदी विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थास लागू असणे : कलम ८०,९८,९९,१०३ (१), १०४, १२०, १२१, १२२, १२३, १२४, १२५, १२८, १३५ व १३९ यांच्या तरतुदी ह्या इतर कोणत्याही मादक पदार्थांस या अधिनियमान्वये… more »
कलम १२८ अधिपत्रे काढणे :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १२८ अधिपत्रे काढणे : १) आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा याबाबत योग्य रीतीने अधिकार दिलेला कोणताही दारूबंदी अधिकारी किंवा बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त किंवा विभाग स्वाधीन असलेला सहाय्यक पोलीस आयुक्त किंवा दंडाधिकारी… more »
कलम १२७ नाव सांगण्यात कसूर करणाऱ्या अपराध्यास अटक करणे :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १२७ नाव सांगण्यात कसूर करणाऱ्या अपराध्यास अटक करणे : १) जेव्हा कोणत्याही व्यक्तीने आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा राज्य शासन ठरवील अशा दर्जाहून कमी नसलेल्या कोणत्याही दारूबंदी अधिकाऱ्यासमक्ष ह्या अधिनियमाखालील… more »
कलम १२६ अधिपत्रावाचून अटक करणे :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १२६ अधिपत्रावाचून अटक करणे : आयुक्त जिल्हाधिकारी किंवा राज्य शासनो याबाबत योग्य रीतीने अधिकार दिलेल्या कोणत्याही दारूबंदी अधिकाऱ्यास किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, ह्या अधिनियमान्वये असलेली त्याची कर्तव्ये… more »
कलम १२५ मादक द्रव्ये वगैरे जप्त करण्याचा अधिकार :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १२५ मादक द्रव्ये वगैरे जप्त करण्याचा अधिकार : आयुक्त जिल्हाधिकारी किंवा याबाबत योग्य रीतीने अधिकार दिलेला कोणताही दारूबंदी अधिकारी किंवा कोणताही पोलीस अधिकारी यांस, अ) ह्या अधिनियमान्वये किंवा उत्पादन शुल्क… more »
कलम १२४ माहिती मिळविण्याचा अधिकार :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १२४ माहिती मिळविण्याचा अधिकार : १) आयुक्त किंवा जिल्हाधिकारी किंवा राज्य शासनाने याबाबत खास अधिकार दिलेला कोणताही दारूबंदी अधिकारी किंवा पोलीस अधिकारी यांस, आदेशाद्वारे, कोणत्याही व्यक्तीला अशा आदेशात… more »
कलम १२३ अपराध्यास अटक करणे व निषिद्ध पदार्थ जप्त करणे :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १२३ अपराध्यास अटक करणे व निषिद्ध पदार्थ जप्त करणे : राज्य शासनाने याबाबत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही दारूबंदी अधिकाऱ्यास किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास - १) अ) जी कोणतीही व्यक्ती ह्या अधिनियमान्वये अपराध… more »
कलम १२२ अनुज्ञप्ती हजर करण्यास भाग पाडण्यास अधिकार :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १२२ अनुज्ञप्ती हजर करण्यास भाग पाडण्यास अधिकार : १) आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा याबाबत राज्य शासनाने योग्या रीतीने अधिकार दिलेला कोणताही दारूबंदी अधिकारी किंवा कोणताही पोलीस अधिकारी यांस- अ) अनुज्ञप्ती दिलेल्या… more »
कलम १२१ सवेष्टन वगैरे उघडण्याचा अधिकार :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १२१ सवेष्टन वगैरे उघडण्याचा अधिकार : १) राज्य शासनाने याबाबत रीतसर अधिकार दिलेल्या कोणत्याही दारूबंदी अधिकाऱ्यास किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास कोणतेही संवेष्टन उघडता येईल व कोणताही माल तपासता येईल; आणि… more »