Tag: "दारूबंदी अधिनियम १९४९"
कलम १४९ सन १९४९ चा मुंबई अधिनियम क्रमांक २५ हा..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १४९ सन १९४९ चा मुंबई अधिनियम क्रमांक २५ हा राज्याच्या इतर प्रदेशांत अमलात आल्याचा परिणाम म्हणून इतर अधिनियमांचे निरसन व व्यावृत्ती : मुबंई दारूबंदी (व्याप्ती वाढविणे व सुधारणे) अधिनियम, १९५९ अन्वये राज्याच्या… more »
Tags: दारूबंदी अधिनियम १९४९
कलम १४८ : रद्द करणे व सुधारणे :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १४८ रद्द करणे व सुधारणे : १) अनुसूची १ मध्ये निर्दिष्ट केलेले अधिनियम हे सदर अनुसूचीच्या चौथ्या स्तंभात विनिर्दिष्ट केलेल्या मर्यादेपर्यंत या अन्वये रद्द करण्यात आले आहेत आणि अनुसूची २ मध्ये विनिर्दिष्ट… more »
Tags: दारूबंदी अधिनियम १९४९
कलम १४७ या अधिनियमाच्या तरतुदी शुल्क सीमांत ओलांडून..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १४७ या अधिनियमाच्या तरतुदी शुल्क सीमांत ओलांडून केलेल्या आयातीस किंवा निर्यातीस लागू नसणे : शंकांचे निरसन व्हावे म्हणून याअन्वये असे जाहीर करण्यात येते की, या अधिनियामतील कोणतीही तरतूद शुल्क सीमांत ओलांडून जे… more »
कलम १४६-ब अधिनियमाच्या तरतुदी शासनाला लागू नसणे :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १४६-ब अधिनियमाच्या तरतुदी शासनाला लागू नसणे : या अधिनियमान्वये करण्यात आलेला कोणताही नियम, विनियम किंवा आदेश यात स्पष्टपणे जेथवर तरतूद करण्यात आली असेल ती खेरीजकरून या अधिनियमातील कोणताही मजकूर शासनाची… more »
कलम १४६-अ अधिकाऱ्यांविरूद्ध करावयाच्या खटल्यांची किंवा..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १४६-अ अधिकाऱ्यांविरूद्ध करावयाच्या खटल्यांची किंवा दाव्यांची मुदत : १) ह्या अधिनियमास अनुसरून केलेल्या किंवा करण्यात आल्याचे समजण्यात येणाऱ्या कोणत्याही कृत्याच्यासंबंधात कोणताही दारूबंदी अधिकारी, पोलीस… more »
कलम १४६ कारवाई करण्यास मनाई :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १४६ कारवाई करण्यास मनाई : शासनाविरूद्ध किंवा कोणत्याही दारूबंदी अधिकाऱ्याविरूद्ध, पोलीस अधिकाऱ्याविरूद्ध किंवा इतर अधिकाऱ्याविरूद्ध किंवा ह्या अधिनियमान्वये अधिकार वापरण्यासाठी किंवा कामे पार पाडण्यासाठी… more »
कलम १४५ या अधिनियमान्वये काम करणारे अधिकारी व व्यक्ती..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १४५ या अधिनियमान्वये काम करणारे अधिकारी व व्यक्ती लोकसेवक असणे : या अधिनियमान्वये कोणतेही अधिकार चालविण्यासाठी किंवा कोणतीही कामे पार पाडण्यासाठी दिलेले सर्व अधिकारी व व्यक्ती ह्या, भारतीय संड संहिता, कलम २१… more »
कलम १४४ आयुक्ताचा विनियम करण्याचा अधिकार :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १४४ आयुक्ताचा विनियम करण्याचा अधिकार : १) आयुक्तास पुढील गोष्टीसाठी ह्या अधिनियमाच्या तरतुदी किंवा नियम यांच्याशी विसंगत नसतील असे विनियम करता येतील; अ) कोणतेही मादक द्रव्य, विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ… more »
कलम १४३ राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १४३ राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार : १) राज्य शासनास या अधिनियमाच्या तरतुदी किंवा उत्पादनशुल्क महसुलासंबंधीचा त्या वेळी अमलात असलेला कोणताही इतर कायदा अमलात आणण्याकरिता नियम करता येतील. २) विशेषकरून व वरील… more »
कलम १४२ जेथे मादक द्रव्य किंवा भांग विकली जाते ती ठिकाणे..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १४२ जेथे मादक द्रव्य किंवा भांग विकली जाते ती ठिकाणे काही बाबतीत बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार : १) ज्या कोणत्याही जागेत कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग विकली जाते ती जागा सार्वजनिक शांततेसाठी बंद… more »