Category: "महाराष्ट्र(मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ मराठी"
कलम १०४ अपराध आपसात मिटवणे :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १०४ अपराध आपसात मिटवणे : १) (कलम ५४ व ५६ च्या) तरतुदींन्वये ज्या कोणत्याही व्यक्तीचे अनुज्ञप्ती, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्रे रद्द केले जाण्यास किंवा तहकूब केले जाण्यास पात्र असेल किंवा ज्याच्यावर कलमे… more »
कलम १०३अ : काही नोंदलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रति..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १०३अ : काही नोंदलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रतिवृत्त पुराव्यादाखल असणे : सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक १२, कलम ६५ ब) अन्वये पोट -कलम (२) वगळण्यात आले. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट… more »
Tags: दारूबंदी अधिनियम १९४९
कलम १०३ काही बाबतींत अपराध करण्यात आला आहे असे ..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १०३ काही बाबतींत अपराध करण्यात आला आहे असे गृहित धरणे : १) ह्या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीन्वये चालविलेल्या खटल्यात, तद्विरूद्ध सिद्ध करण्यात येईपर्यंत आरोपी व्यक्तीने, जे जवळ बाळगण्याबद्दल त्यास समाधानकारक… more »
कलम १०२ मादक द्रव्य वापरण्याची विनंती करणारी जाहिरात..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १०२ मादक द्रव्य वापरण्याची विनंती करणारी जाहिरात किंवा मजकूर असलेले कोणतेही प्रकाशन सरकारजमा करणे : जेव्हा कोणत्याही ठिकाणी छापलेल्या किंवा प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही वर्तमानपत्रात, वृत्तपत्रात, पुस्तकात,… more »
कलम १०१ सरकारजमा केली जाण्यास पात्र असलेली वस्तू ..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १०१ सरकारजमा केली जाण्यास पात्र असलेली वस्तू विकण्याविषयी किंवा नष् करण्याविषयी आदेश देण्याचा जिल्हाधिकारी वगैरे यांचा अधिकार : जेव्हा अशी वस्तू त्वरित व स्वाभाविकरीत्या नाश पावण्याजोगी असेल किंवा तिची विक्री… more »
कलम १०० : सरकारजमा करण्याच्या वेळी अनुसरावयाची कार्य..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १०० सरकारजमा करण्याच्या वेळी अनुसरावयाची कार्यपद्धती : या अधिनियमाखालील एखादा अपराध करण्यात आला असेल आणि अपराधी माहित नसेल किंवा सापडणे शक्य नसेल किंवा ह्या अधिनियमान्वये सरकारजमा करण्यास पात्र असलेली कोणतीही… more »
Tags: दारूबंदी अधिनियम १९४९
कलम ९९ : सरकारजमा होण्यास पात्र असलेल्या वस्तू खरोखरी..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ९९ : सरकारजमा होण्यास पात्र असलेल्या वस्तू खरोखरीच्या मालकास परत करणे : ह्या अधिनियमाखालील अपराधाचा खटला चालू असताना, कोणतीही वस्तू मागील तरतुदींन्वये सरकारजमा होण्यास पात्र आहे असा न्यायालयाने निर्णय दिल्यास,… more »
Tags: दारूबंदी अधिनियम १९४९
कलम ९८ सरकारजमा होण्यास पात्र असलेल्या वस्तू :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ९८ सरकारजमा होण्यास पात्र असलेल्या वस्तू : १) या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेला कोणताही अपराध करण्यात येईल तेव्हा : अ) ज्याच्या बाबतीत अपराध करण्यात आला असेल असे कोणतेही मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले,… more »
कलम ९७ अटक केलेल्या व्यक्तींनी पळून जावे यासाठी अप..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ९७ अटक केलेल्या व्यक्तींनी पळून जावे यासाठी अपप्रेरणा दिल्याबद्दल शिक्षा : या अधिनियमान्वये अधिकार चालविणारा जो कोणताही अधिकारी किंवा व्यक्ती : अ) ह्या अधिनियमान्वये अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीस… more »
कलम ९६ त्रासदायक रीतीने विलंब लावल्याबद्दल शिक्षा :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ९६ त्रासदायक रीतीने विलंब लावल्याबद्दल शिक्षा : या अधिनियमान्वये अधिकार चालविणारा जो कोणताही अधिकारी किंवा व्यक्ती, या अधिनियमान्वये अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीस या अधिनियमाच्या तरतुदीअन्वये आवश्यक… more »