Category: "महाराष्ट्र(मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ मराठी"
कलम ८५ : दारू पिऊन धुंद झाल्याबद्दल व गैरशिस्त .. शिक्षा :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ८५ दारू पिऊन धुंद झाल्याबद्दल व गैरशिस्त वागणुकीबद्दल शिक्षा : १) जी कोणतीही व्यक्ती, कोणत्याही सडकेवर अथवा सार्वजनिक जागी किंवा ज्या कोणत्याही जागी लोकांना प्रवेश मिळू शकतो अथवा प्रवेशाची परवानगी मिळू शकते… more »
कलम ८४ कोणत्याही गुत्यात दारू पिऊन धुंद झाल्याचे आढळून..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ८४ कोणत्याही गुत्यात दारू पिऊन धुंद झाल्याचे आढळून आल्याबद्दल शिक्षा: जी कोणतीही व्यक्ती, कोणत्याही दारूच्या गुत्त्यात दारू पिऊन धुंद झाल्याचे आढळून येईल किंवा दारू पीत असताना आढळून येईल किंवा दारू पिण्यासाठी… more »
कलम ८३ : कट करण्याबद्दल शिक्षा :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ८३ कट करण्याबद्दल शिक्षा : जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती : अ) ह्या अधिनियमाखालील कोणताही अपराध स्वत: करण्याचे किंवा तो दुसऱ्या व्यक्तीकडून करविण्याचे अथवा ब) अनुज्ञप्ती, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र याच्या… more »
कलम ८२ अनुज्ञप्ती, परवाना वगैरे यांचा भंग करणे हा अपराध..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ८२ अनुज्ञप्ती, परवाना वगैरे यांचा भंग करणे हा अपराध असणे : १) ह्या अधिनियमान्वये दिलेले कोणतेही लायसन्स, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने किंवा तिच्या नोकरीने किंवा तिच्या… more »
कलम ८१ प्रयत्न करणे किंवा अपप्रेरणा याबद्दल शिक्षा :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ८१ प्रयत्न करणे किंवा अपप्रेरणा याबद्दल शिक्षा : जी कोणती व्यक्ती ह्या अधिनियमाखालील अपराध करण्याचा प्रयत्न करील किंवा तो करण्यास अपप्रेरणा देईल, तिला, सिद्धापराध ठरविण्यात आले असता, असा प्रयत्न केल्याबद्दल… more »
कलम ८० कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्याच्या वतीने मादक..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ८० कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्याच्या वतीने मादक द्रव्याची आयात, निर्यात करणे : १) जेव्हा कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही इतर व्यक्तीच्या वतीने कोणतेही मादक द्रव्य, भांग, मोहाची फुले किंवा काकवी तयार केली असेल,… more »
कलम ७९ नोकरांच्या अपराधाबद्दल अनुज्ञप्तीदाराची जबाबदारी :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ७९ नोकरांच्या अपराधाबद्दल अनुज्ञप्तीदाराची जबाबदारी : या अधिनियमान्वये दिलेल अनुज्ञप्ती दिलेले अनुज्ञप्ती, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करणाऱ्या व्यक्तीने, तिच्या नोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीने… more »
कलम ७८ अनुज्ञप्ती दिलेल्या विक्रेत्याने किंवा माल तयार..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ७८ अनुज्ञप्ती दिलेल्या विक्रेत्याने किंवा माल तयार करणाऱ्या व्यक्तीने गैरवर्तन केल्याबद्दल शिक्षा : या अधिनियमान्वये कोणतेही मादक द्रव्य विकण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी अनुज्ञप्ती धारण करणारी जी कोणतीही… more »
कलम ७७ अनुज्ञप्तीदाराने वगैरे गैरवर्तन केल्याबद्दल..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ७७ अनुज्ञप्तीदाराने वगैरे गैरवर्तन केल्याबद्दल शिक्षा : या अधिनियमान्वये दिलेले अनुज्ञप्ती, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करणारी जी कोणतीही व्यक्ती किंवा अशा व्यक्तीच्या नोकरीत असलेली कोणतीही व्यक्ती… more »
कलम ७६ मापे वगैरे ठेवणे यात हयगय केल्याबद्दल शिक्षा :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ७६ मापे वगैरे ठेवणे यात हयगय केल्याबद्दल शिक्षा : जी कोणी व्यक्ती ह्या अधिनियमाच्या तरतुदींचे किंवा तदन्वये केलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा विनियमांचे किंवा तदन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अथवा ह्या… more »