Category: "इतर मराठी कायदे"
कलम २८ : १.(हुकूमनामे व आदेश यांवर अपिले :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २८ : १.(हुकूमनामे व आदेश यांवर अपिले : १) या अधिनियमाच्या कोणत्याही कार्यवाहीमध्ये न्यायालयाने केलेले सर्व हुकूमनामे हे जणू काही न्यायालयाने आपल्या अव्वल दिवाणी अधिकारितेचा वापर करुन काढलेले हुकूमनामे असावेत त्याप्रमाणे,… more »
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २७ : संपत्तीची विल्हेवाट :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २७ : संपत्तीची विल्हेवाट : या अधिनियमाखालील कोणत्याही कार्यवाहीत विवाहाच्या वेळी किंवा त्या सुमारास अहेर म्हणून आलेली जी संपत्ती पती व पत्नी या उभयतांच्या संयुक्त मालकीची असेल अशा कोणत्याही संपत्तीसंबंधात न्यायालयाला आपणास… more »
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २६ : अपत्यांचा ताबा :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २६ : अपत्यांचा ताबा : या अधिनियमाखाली कोणत्याही कार्यवाहीत न्यायालय वेळोवेळी अज्ञान अपत्यांचा ताबा, निर्वाह व शिक्षण यासंबंधी शक्य असेल त्या त्या बाबतीत त्याच्या इच्छेनुरुप व स्वत:ला न्याय्य व उचित वाटतील असे अंतरिम आदेश देऊ… more »
कलम २५ : स्थायी पोटगी व निर्वाह खर्च :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २५ : स्थायी पोटगी व निर्वाह खर्च : १) या अधिनियमाखाली अधिकारिता वापरणारे कोणतेही न्यायालय, कोणताही हुकूमनामा करण्याच्या वेळी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी; प्रकरणपरत्वे, पत्नी किंवा पती यांपैकी कोणीही त्या प्रयोजनासाठी… more »
कलम २४ : दावा प्रलंबित असताना निर्वाह खर्च व कार्यवाहीचा खर्च :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २४ : दावा प्रलंबित असताना निर्वाह खर्च व कार्यवाहीचा खर्च : या अधिनियमाखालील कोणत्याही कार्यवाहीत, प्रकरणपरत्वे, पत्नी किंवा पती यांपैकी कोणालाही तिचे किंवा त्याचे पोषण व कार्यवाहीचा आवश्यक खर्च यासाठी पुरेसे स्वतंत्र… more »
कलम २३क : १.(घटस्फोटाच्या व अन्य कार्यवाहीमध्ये उत्तरवादीला अनुतोष :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २३क : १.(घटस्फोटाच्या व अन्य कार्यवाहीमध्ये उत्तरवादीला अनुतोष : घटस्फोटाच्या किंवा न्यायिक फारकतीच्या किंवा दांपत्याधिकारांचे प्रत्यास्थापन करण्याच्या कोणत्याही कार्यवाहीमध्ये, विनंती अर्जदाराचे परगमन, क्रौर्य वा त्याने… more »
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २३ : कार्येवाहीतील हुकूमनामा :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २३ : कार्येवाहीतील हुकूमनामा : या अधिनियमातील कोणत्याही कार्यवाहीत - मग तीत बचाव दिलेला असो वा नसो - क) अनुतोष देण्यासाठी लागणाऱ्या कारणांपैकी कोणतेही कारण अस्तित्वात आहे आणि १.(ज्या बाबतीत, कलम ५-कंड (दोन) चा उप-खंड (क),… more »
कलम २२ : १.(कार्यवाही जनान्तिकपणे करावी व अशा वेळी तिचे..
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २२ : १.(कार्यवाही जनान्तिकपणे करावी व अशा वेळी तिचे कामकाजवृत्त मुद्रित किंवा प्रकाशित करु नये : १) या अधिनियमाखालील प्रत्येक कार्यवाही जनान्तिकपणे चालवली जाईल आणि कोणत्याही व्यक्तीने अशा कोणत्याही कार्यवाहीसंबंधातील कोणतीही… more »
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २१ग : १.(कागदोपत्री पुरावा :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २१ग : १.(कागदोपत्री पुरावा : कोणत्यांही अधिनियमितीमध्ये विरुद्ध काहीही अंतर्भूत असले तरीसुद्धा, या अधिनियमाखालील विनंतीअर्जाची संपरीक्षा चालू असताना कोणत्याही कार्यवाहीमध्ये कोणताही दस्तऐवज हा, केवळ तो योग्य रीतीने… more »
कलम २१ख : या अधिनियमाखालील विनंतीअर्जाची संपरीक्षा करुन...
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २१ख : या अधिनियमाखालील विनंतीअर्जाची संपरीक्षा करुन ते निकालात काढण्याविषयी विशेष उपबंध : १) या अधिनियमाखाली विनंतीअर्जाच्या संपरीक्षेचे काम हे, त्या संपरीक्षेसंबंधात न्यायानुकूलतेच्या दृष्टीने व्यवहार्य असेल तेथवर रोजच्या… more »