Category: "इतर मराठी कायदे"
कलम २१क : १.(विवक्षित प्रकरणी विनंतीअर्ज वर्ग करण्याचा अधिकार :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २१क : १.(विवक्षित प्रकरणी विनंतीअर्ज वर्ग करण्याचा अधिकार : क) विवाहसंबंधातील एका पक्षाने कलम १० खाली न्यायिक फारकतीच्या हुकूमनाम्याची मागणी करण्यासाठी अथवा कलम १३ खाली घटस्फोटाच्या हुकूमाम्याची मागणी करण्यासाठी या… more »
कलम २१ : १९०८ चा अधिनियम ५ लागू करणे :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २१ : १९०८ चा अधिनियम ५ लागू करणे : या अधिनियमात अंतर्भूत असलेल्या अन्य उपबंधांच्या आणि उच्च न्यायालय याबाबत करील अशा नियमांच्या अधीनतेने या अधिनियमाखालील सर्व कार्यवाही, होईल तेथवर, दिवाणी प्रक्रिया १९०८ (१९०८ चा ५) याद्वारे… more »
कलम २० : विनंतीअर्जाचा मजकूर व त्यांचे सत्यापन :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम २० : विनंतीअर्जाचा मजकूर व त्यांचे सत्यापन : १) या अधिनियमाखाली सादर करावयाच्या प्रत्येक विनंतीअर्जात अनुतोषाची मागणी ज्याच्यावर आधारली असेल ती तथ्ये प्रकरणाच्या स्वरुपानुसार शक्य असेल तितक्या स्पष्टपणे निवेदन करावी लागतील… more »
कलम १९ : १.(ज्याच्याकडे विनंतीअर्ज करावा ते न्यायालय :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ अधिकारिता व प्रक्रिया : कलम १९ : १.(ज्याच्याकडे विनंतीअर्ज करावा ते न्यायालय : या अधिनियमाखालील प्रत्येक विनंतीअर्ज हा, ज्या जिल्हा न्यायालयाच्या साधारण अव्वल दिवाणी अधिकारितेच्या स्थानिक मर्यादांमध्ये, - एक) तो विवाह विधिपूर्वक… more »
कलम १८ : हिन्दू विवाहाच्या ...शर्तींच्या व्यतिक्रमणाबद्दल शिक्षा :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १८ : हिन्दू विवाहाच्या अन्य विवक्षित शर्तींच्या व्यतिक्रमणाबद्दल शिक्षा : जी जी व्यक्ती कलम ५ च्या खंड (तीन), चार १.(व (पाच)) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शर्तींचे व्यतिक्रमण करुन या अधिनियमाखाली स्वत:चा विवाह विधिपूर्वक घडवून… more »
कलम १७ : द्विविवाहाबद्दल शिक्षा :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १७ : द्विविवाहाबद्दल शिक्षा : या अधिनियमाच्या प्रारंभानंतर विधिपूर्वक लावण्यात आलेला दोन हिंदूमधील कोणताही विवाह हा, जर अशा विवाहाच्या दिनांकास कोणत्याही पक्षाला हयात पती किंवा पत्नी असेल तर, शून्य असेल अणि तदनुसार भारतीय… more »
कलम १६ : १.(शून्य व शन्यकरणीय विवाह संबंधातून निर्माण...
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १६ : १.(शून्य व शन्यकरणीय विवाह संबंधातून निर्माण झालेल्या अपत्यांची औरसता : १) कलम ११ खाली एखादा विवाह शून्य व रद्दबातल असला तरीसुद्धा, अशा विवाहसंबंधातून झालेले जे अपत्य, तो विवाह विधिग्राह्य असता तर औरस ठरले असते असे… more »
कलम १५ : घटस्फोटित व्यक्तींना पुन्हा केव्हा विवाह करता येईल :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १५ : घटस्फोटित व्यक्तींना पुन्हा केव्हा विवाह करता येईल : जेव्हा घटस्फोटाच्या हुकूमनाम्याद्वारे विवाहाचा विच्छेद करण्यात आलेला असेल आणि एकतर हुकूमनाम्याविरुद्ध अपिलाचा अधिकार नसेल किंवा असा अपिलाचा अधिकार असल्यास अपील… more »
कलम १४ : विवाहानंतर १.(एक) वर्षाच्या आत कोणताही विनंतीअर्ज ..
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १४ : विवाहानंतर १.(एक) वर्षाच्या आत कोणताही विनंतीअर्ज सादर करावयाचा नाही : १) या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, घटस्फोटाच्या हुकूमनाम्याद्वारे विवाहाचा विच्छेद करण्याकरता केलेला कोणताही विनंतीअर्ज, १.(तो विनंतीअर्ज… more »
कलम १३-ख : १.(परस्परसंमतीने घटस्फोट :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १३-ख : १.(परस्परसंमतीने घटस्फोट : १) या अधिनियमाच्या उपबंधांच्या अधीनतेने, विवाहसंबंधातील दोन्ही पक्ष - मग तो विवाह विवाहविषयक कायदे (विशोधन) अधिनियम १९७६ (१९७६ चा ६८) याच्या प्रारंभापूर्वी लावलेला असो वा नंतर लावलेला असो, -… more »