बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २००० मराठी
कलम ६९ :
निरसन व व्यावृत्ती :
१) बाल न्याय अधिनियम, १९८६ (१९८६ चा ५३) हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे.
२) असे निरसन झाले असले तरीही, उक्त अधिनियमान्वये केलेली कोणतीही गोष्ट किंवा केलेली कोणतीही कारवाई ही या अधिनियमाच्या तत्सम तरतुदींमध्ये केलेली गोष्ट किंवा केलेली कोणतीही कार्यवाही असल्याचे मानण्यात येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.