महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३२५ :
नियम :
१)राज्य शासनास राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या प्रकरणाचे उद्देश पार पाडण्याकरिता या प्रकरणशच्या तरतुदींशी सुसंगत असतील असे नियम करता येतील.
२)विशेषत: व उपरोक्त तरतुदीच्या सामान्यतेस बाध न आणता, अशा नियमांत पुढील गोष्टींची तरतूद करता येईल :-
क)न्यायाधिकरणाचा अध्यक्ष व इतर सदस्य यांच्या (वयासह) अर्हता;
ख)न्यायाधिकरणशचा अध्यक्ष व इतर सदस्य यांचा पदावधी व त्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती,
ग)प्रबंधकाच्या व उप-प्रबंधकांच्या अर्हता;
घ)न्यायाधिकरणाकडे निहित करता येतील असे दिवाणी न्यायालयाने इतर कोणतेही अधिकार.)
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम३२५
#MLRCAct1966Marathisection325 #section325MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.