मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम २६ :
१.(राज्य आयोगाच्या सभाध्यक्ष व सदस्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती :
सभाध्यक्ष व सदस्यांना द्यावयाचे वेतन व भत्ते आणि सेवेच्या इतर अटी व शर्ती राज्य शासनाकडून करण्यात येईल त्यानुसार असतील :
परंतु, सभाध्यक्ष किंवा सदस्याच्या नियुक्तीनंतर त्यांचे वेतन व भत्ते आणि त्याच्या सेवेच्या इतर अटी व शर्ती यात, त्याचा तोटा होईल अशा प्रकारचा कोणताही बदल करण्यात येणार नाही.)
--------
१. २००६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम १६ अन्वय मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
#ProtectionofHumanRightsAct1993Marathi #phract1993marathisection26 #मानवीहक्कसंरक्षणअधिनियमकलम२६
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.