Tag: "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम २६२ग"
कलम २६२ग : आकारणीचे प्रमाणभूत दर प्रसिध्द करणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २६२ग : आकारणीचे प्रमाणभूत दर प्रसिध्द करणे : या प्रकरणान्वये निश्चित केलेले किंवा सुधारलेले आकारणीचे प्रमाणभूत दर ते अंमलात आणण्यापूर्वी राजपत्रात आणि विहित करण्यात येईल अशा इतर रीतीने प्रसिध्द करण्यात येतील.… more »