महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २६२ग :
आकारणीचे प्रमाणभूत दर प्रसिध्द करणे :
या प्रकरणान्वये निश्चित केलेले किंवा सुधारलेले आकारणीचे प्रमाणभूत दर ते अंमलात आणण्यापूर्वी राजपत्रात आणि विहित करण्यात येईल अशा इतर रीतीने प्रसिध्द करण्यात येतील.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२६२ग
#MLRCAct1966Marathisection262C #section262cMLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.