Tag: "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ६"
कलम ६ : विभागातील महसूल अधिकारी :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ६ : विभागातील महसूल अधिकारी : राज्य शासन, प्रत्येक विभागाकरिता एक आयुक्त नियुक्त करील, आणि त्यास एखाद्या विभागात आयुक्तास सहाय्य करण्यासाठी एक अपर आयुक्त आणि इष्ट वाटतील तितके सहायक आयुक्त नियुक्त करता येतील ; परंतु… more »