महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ६ :
विभागातील महसूल अधिकारी :
राज्य शासन, प्रत्येक विभागाकरिता एक आयुक्त नियुक्त करील, आणि त्यास एखाद्या विभागात आयुक्तास सहाय्य करण्यासाठी एक अपर आयुक्त आणि इष्ट वाटतील तितके सहायक आयुक्त नियुक्त करता येतील ;
परंतु , या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळे, दोन किंवा अधिक विभागांसाठी आयुक्ता म्हणून एकाच अधिकाऱ्याची नेमणूक करण्यास प्रतिबंध होणार नाही.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम६
#MLRCAct1966Marathisection6 #section6MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.