Tag: "Dowry Prohibition Act 1961 Marathi"
कलम १० : नियम करण्याची राज्य शासनाची शक्ती :
हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम १० : नियम करण्याची राज्य शासनाची शक्ती : १) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी नियम करु शकेल. २) विशेषत: आणि पुर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता, अशा नियमात… more »
कलम ९ : नियम करण्याची शक्ती :
हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम ९ : नियम करण्याची शक्ती : १) केंद्र सरकारला शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाच्या प्रयोजनाची अंमलबजावणी करण्यासाठी नियम करता येतील. २) विशेष करुन आणि पूर्वगामी शक्तींच्या, सर्वसाधारणतेला बाध न येता, अशा… more »
कलम ८ ख : हुंडा प्रतिषेधी अधिकारी :
हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम ८ ख : हुंडा प्रतिषेधी अधिकारी : १) राज्य शासन त्यास योग्य वाटतील तितके हुंडा प्रतिनिधी अधिकारी नियुक्त करु शकेल आणि या अधिनियमाखालील अधिकारिता व शक्ती यांचा वापर ते ज्या क्षेत्राच्या बाबतीत करतील ती क्षेत्रे विनिर्दिष्ट… more »
कलम ८ क : विवक्षित खटल्यांमध्ये शाबितीचा भार :
हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम ८ क : विवक्षित खटल्यांमध्ये शाबितीचा भार : कलम ३ अन्वये कोणताही हुंडा घेण्याबद्दल किंवा घेण्याला प्रोत्साहन देण्याबद्दल किंवा कलम ४ अन्वये हुंड्याची मागणी करण्याबद्दल जेव्हा कोणत्याही व्यक्तीवर खटला असेल त्याबाबतीत तिने… more »
कलम ८ : अपराध हे विवक्षित प्रयोजनांसाठी दखलपात्र... नसणे :
हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम ८ : अपराध हे विवक्षित प्रयोजनांसाठी दखलपात्र आणि जामीनयोग्य असणे आणि आपसात मिटविण्याजोगे नसणे : १) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) ही या अधिनियमाखालील अपराधांना जणू काही ते अपराध दखली अपराध अस्लयाप्रमाणे, पुढील… more »
कलम ७ : अपराधांची दखल घेणे :
हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम ७ : अपराधांची दखल घेणे : फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) यात काहीही अंतर्भूत असले तरी,- क) इलाखा - शहर दंडाधिकाऱ्याच्या किंवा प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाहून कनिष्ठ असलेले कोणतेही न्यायालय या… more »
कलम ६ : हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसांच्या हितार्थ असावयाचा :
हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम ६ : हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसांच्या हितार्थ असावयाचा : १) जिचा विवाह असेल तिच्या व्यतिरिक्त अन्य एखाद्या व्यक्तीने हुंडा प्राप्त केला असेल तर,- क) हुंडा विवाहापूर्वी मिळाला असल्यास, विवाहाच्या दिनांकानंतर तीन… more »
कलम ५ : हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा करार शुन्य असावयाचा :
हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम ५ : हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा करार शुन्य असावयाचा : हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा कोणताही करार शून्य असेल. #DowryProhibitionAct1961Marathi #DowryProhibitionActsection5 INSTALL IOS / Iphone App INSTALL Android APP… more »
कलम ४ क : जाहिरातींवर बंदी :
हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम ४ क : जाहिरातींवर बंदी : कोणतीही व्यक्ती, - क) आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या किंवा इतर नातेवाईकांच्या विवाहाच्या प्रीत्यर्थ कोणत्याही एखाद्या वृत्तपत्रात, नियतकालिकात, कालिकात कोणत्याही जाहिरातीद्वारे किंवा इतर कोणत्याही… more »
कलम ४ : हुंडा मागण्याबद्दल शास्ती :
हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम ४ : हुंडा मागण्याबद्दल शास्ती : कोणत्याही व्यक्तीने,वधूच्या किंवा वराच्या मातापित्याकडून किंवा इतर नातेवाईकांकडून किंवा पालकांकडून, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही हुंडा मागितल्यास ती सहा महिन्यांपेक्षा कमी नसेल… more »