महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९
कलम ११८
फौजदारी प्रक्रिया संहितेची दखलपात्र अपराधांच्या संबंधातील कार्यपद्धती लागू असणे :
या अधिनियमात त्याविरूद्ध केलेल्या कोणत्याही तरतुदीच्या अभावी दखलपात्र अपराधासंबंधीच्या फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८ च्या तरतुदी या अधिनियमाखालील अपराधांच्या बाबतीत लागू असतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.