Category: "महाराष्ट्र(मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ मराठी"
कलम ५८ अनुज्ञप्ती अन्वये असलेला हक्क, स्वामित्वहक्क..
१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ५८ अनुज्ञप्ती अन्वये असलेला हक्क, स्वामित्वहक्क किंवा हितसंबंध आदेशिकेची बजावणी करताना विकला जाण्यास किंवा जप्त केला जाण्यास पात्र नसणे: त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही असले तरी, ह्या… more »
कलम ५७ अनुज्ञप्ती जप्त करणे :
१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ५७ अनुज्ञप्ती जप्त करणे : कोणत्याही इतर कलमात काहीही असले तरी, अनुज्ञप्ती धारण करणाऱ्या व्यक्तीने द्यावयाचे कोणतेही शुल्क किंवा फी देण्यात कसूर केल्यामुळे ते अनुज्ञप्ती त्या कलमान्वये रद्द होण्यास पात्र होईल… more »
कलम ५६ इतर कारणांसाठी रद्द करणे :
१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ५६ इतर कारणांसाठी रद्द करणे : १) कलम ५४ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कारणांव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी एखादे अनुज्ञप्ती, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र रद्द करण्यात यावे असे ते देणाऱ्या प्राधिकाऱ्यास… more »
कलम ५५ अनुज्ञप्ती, वगैरे धारण करणाऱ्या व्यक्तीस ती रद्द..
१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ५५ अनुज्ञप्ती, वगैरे धारण करणाऱ्या व्यक्तीस ती रद्द केल्याबद्दल किंवा तहकूब केल्याबद्दल भरपाई मिळण्याचा किंवा फी परत मिळण्याचा हक्क असणार नाही : अनुज्ञप्ती, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र धारण करणाऱ्या… more »
कलम ५४ अनुज्ञप्ती व परवाने रद्द करण्याचा किंवा तहकूब ...
१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ५४ अनुज्ञप्ती व परवाने रद्द करण्याचा किंवा तहकूब करण्याचा अधिकार : १) अ) ह्या अधिनियमान्वये दिलेले कोणतेही अनुज्ञप्ती, परवाना पास किंवा प्राधिकारपत्र धारण करणाऱ्या व्यक्तीने द्यावयाची कोणतीही फी किंवा शुल्क… more »
कलम ५३-अ : विवक्षित अनुज्ञप्तीदारांनी मापे वगैरे ठेवणे :
१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ५३-अ : विवक्षित अनुज्ञप्तीदारांनी मापे वगैरे ठेवणे : या अधिनियमान्वये मंजूर केलेल्या अनुज्ञप्ती अन्वये जी कोणी व्यक्ती कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग तयार करील किंवा विकील अशी प्रत्येक व्यक्ती : अ) मादक… more »
कलम ५३ अनुज्ञप्ती वगैरे यासंबंधी सर्वसाधारण शर्ती:
१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ५३ अनुज्ञप्ती वगैरे यासंबंधी सर्वसाधारण शर्ती: ह्या अधिनियमाअन्वये दिलेली सर्व अनुज्ञप्ती, परवाने, पास किंवा प्राधिकारपत्रे ही विहित करण्यात येईल अशा नमुन्याप्रमाणे असतील. तसेच ती ह्या अधिनियमाअन्वये ज्या… more »
कलम ५२ काही बाबतीत अनुज्ञप्ती, परवाने व पास देण्याचा..
१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ५२ काही बाबतीत अनुज्ञप्ती, परवाने व पास देण्याचा प्राधिकृत अधिकाऱ्याचा अधिकार : ह्या अधिनियमात काहीही असले तरी, राज्य शासनाने याबाबत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास कोणतेही मादक द्रव्य, भांग किंवा… more »
कलम ५१ वखारीत ठेवलेले मादक द्रव्य किंवा भांग यांची..
१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ५१ वखारीत ठेवलेले मादक द्रव्य किंवा भांग यांची विक्री वगैरे यांसाठी नियम : हे कलम सन १९६० चा मुंबई अधिनियम क्रमांक २२, कलम ३४ अन्वये वगळण्यात आले. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा… more »
कलम ५० अफू वखारीत ठेवणे :
१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ५० अफू वखारीत ठेवणे : हे कलम सन १९६० चा मुंबई अधिनियम क्रमांक २२ कलम ३४ अन्वये वगळण्यात आले. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे,… more »