Category: "महाराष्ट्र(मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ मराठी"
कलम ७ : इतर मंडळे आणि समित्या :
१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ७ इतर मंडळे आणि समित्या : १) ह्या अधिनियमाच्या तरतुदी पार पाडण्याच्या कामी अधिकाऱ्यांना सल्ला देण्याकरिता किंवा साहाय्य करण्याकरिता राज्य शासनास इतर मंडळे आणि समित्या नेमता येतील. २) अशा इतर मंडळींनी आणि… more »
Tags: दारूबंदी अधिनियम १९४९
कलम ६-अ तज्ञ मंडळ :
१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६-अ तज्ञ मंडळ : १) अ) मद्यार्क असलेला कोणताही औषधीय किंवा प्रसाधनीय सिद्धपदार्थ किंवा ब) मद्यार्क असलेला कोणताही पुर्तिप्रतिबंधक सिद्धपदार्थ किंवा द्रावण किंवा क) मद्यार्क असलेला कोणताही स्वाद आणणारा अर्क,… more »
कलम ६ ह्या अधिनियमान्वये असलेले अधिकार व कर्तव्ये पोलीस..
१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६ ह्या अधिनियमान्वये असलेले अधिकार व कर्तव्ये पोलीस विभागाच्या आणि इतर विभागांच्या अधिकाऱ्यांकडे सोपविणे : १) राज्य शासनास, पोलीस विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे किंवा कोणत्याही इतर विभागाच्या कोणत्याही… more »
कलम ५ दुय्यम अधिकारी :
१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ५ दुय्यम अधिकारी : आयुक्तास व जिल्हाधिकाऱ्यांस ह्या अधिनियमाच्या तरतुदी पार पाडण्यास साहाय्य करण्याकरिता राज्य शासनास आवश्यक वाटतील असे दुय्यम अधिकारी त्यांच्या पदनामासह नेमण्याचा अधिकार आहे. हा अधिनियम… more »
कलम ४ जिल्हाधिकारी :
१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ४ जिल्हाधिकारी : १) जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारक्षेत्राच्या हद्दीत ह्या अधिनियमाच्या तरतुदींअन्वये किंवा त्यानुसार दिलेले अधिकार चालविले पाहिजेत व कर्तव्ये व कामे पार पाडली पाहिजेत. २) ह्या अधिनियमाच्या… more »
कलम ३ आयुक्त, दारूबंदी व उत्पादन शुल्क :
१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ प्रकरण २ : आस्थापना : कलम ३ आयुक्त, दारूबंदी व उत्पादन शुल्क : राज्य शासनास, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेअन्वये आयुक्त, दारूबंदी व उत्पादन शुल्क या नावाचा एक अधिकारी नेमता येईल. अशा अधिकाऱ्याने… more »
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम २ : व्याख्या :
१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम २ : व्याख्या : विषयात किंवा संदर्भात एतद्विरूद्ध काही नसल्यास ह्या अधिनियमात,- (१-अ) पुर्णत: दारुबंदी असलेले क्षेत्र याचा अर्थ, शासनाने, वेळोवेळी, कलम १३९ च्या पोटकलम (१) च्या खंड (क) अन्वये राजपत्रात… more »
दारूबंदी अधिनियम कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती ..
१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ प्रकरण १ : प्रारंभिक : कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ : १) ह्या अधिनियमास (महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम) असे म्हणावे. २) तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू आहे. ३) तो राज्य शासन, शासकीय राज्यपत्रात… more »