Category: "महाराष्ट्र(मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ मराठी"
कलम १२० प्रवेश करण्याच्या व तपासणी करण्याचा अधिकार :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम १२० प्रवेश करण्याच्या व तपासणी करण्याचा अधिकार : आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा राज्य शासनाने याबाबत रीतसर अधिकार दिलेला कोणताही दारूबंदी अधिकारी किंवा कोणताही पोलीस अधिकारी यांस.- अ) ज्या वखारीत, गोदामात, जागेत,… more »
कलम ११९ विवक्षित अपराध जामीन घेण्यास अयोग्य असणे :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ११९ विवक्षित अपराध जामीन घेण्यास अयोग्य असणे : कलमे ६५, ६७, ६७-१ क्र. ६७ ग, ६८, ७०, ७२, ८३ आणि ८६) याखालील अपराध जामीन घेण्यास अयोग्य असतील. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही… more »
कलम ११८ फौजदारी प्रक्रिया संहितेची दखलपात्र अपराधां..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ११८ फौजदारी प्रक्रिया संहितेची दखलपात्र अपराधांच्या संबंधातील कार्यपद्धती लागू असणे : या अधिनियमात त्याविरूद्ध केलेल्या कोणत्याही तरतुदीच्या अभावी दखलपात्र अपराधासंबंधीच्या फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८ च्या… more »
कलम ११७ तपास, अटक, झडत्या, वगैरे कशा कराव्यात :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ११७ तपास, अटक, झडत्या, वगैरे कशा कराव्यात : या अधिनियमात स्पष्टपणे अन्यथा जी तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त, तपास करणे, अटक करणे, अभिरक्षेत अटकवून ठेवणे व झडती घेणे या सर्व गोष्टी फौजदारी प्रक्रिया संहिता,… more »
कलम ११६-अ सहअपराध्यास माफी देणे :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ११६-अ सहअपराध्यास माफी देणे : १) या अधिनियमाखालील अपरादाबद्दल दोन किंवा अधिक व्यक्तींवर खटला भरण्यात आल्यास, इलाखा शहर दंडाधिकाऱ्यास, किंवा पहिल्या वर्गाच्या कोणत्याही दंडाधिकाऱ्यास त्या अपराधाच्या तपासाच्या,… more »
कलम ११६ : दंडाधिकाऱ्यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ११६ दंडाधिकाऱ्यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती : १) पुढील कलमांखालील केलेल्या अपराधांच्या न्यायचौकशीच्या बाबतीत म्हणजे, - अ) राज्याच्या कोणत्याही क्षेत्रात, कलमे ६५, ६८, ७०, ७२ आणि ८३ खालील अपराधांच्या बाबतीत आणि… more »
कलम ११५ : वाढीव दंड बसविण्याचा दंडाधिकाऱ्याचा अधिकार :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ प्रकरण ९ : अधिकाऱ्यांचे अधिकार, कर्तव्ये व कार्यपद्धती : कलम ११५ : वाढीव दंड बसविण्याचा दंडाधिकाऱ्याचा अधिकार : फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८ (आता १९७३) कलम ३२ मध्ये काहीही असते तरी, इलाखा शहर दंडाधिकाऱ्यास किंवा… more »
कलम ११४ शुल्क वगैरे वसूल करणे :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ११४ शुल्क वगैरे वसूल करणे : १) या अधिनियमाच्या तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदींअन्वये देण्याजोगे किंवा या अधिनियमान्वये दिलेले कोणतेही लायसन्न, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र यांच्या बाबतीत वसूल करावयाची सर्व… more »
कलम ११३ अफू वगैरे यांवर शुल्क बसविण्यासाठी नियम :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ११३ अफू वगैरे यांवर शुल्क बसविण्यासाठी नियम : सन १९६० चा मुंबई अधिनियम क्रमांक २२, कलम ७४ अन्वये वगळण्यात आले. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल… more »
Tags: दारूबंदी अधिनियम १९४९
कलम ११२ शासनाच्या मालकीच्या झाडांपासून ताडी काढण्याचा..
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ११२ शासनाच्या मालकीच्या झाडांपासून ताडी काढण्याचा विशेषाधिकार : जी झाडे राज्य शासनाच्या मालकीची आहेत त्या झाडांपासून ताडी काढण्याचा विशेषाधिकार जिल्हाधिकाऱ्यास योग्य वाटेल अशा शर्तींवर लिलाव करून किंवा अन्य… more »