Category: "इतर मराठी कायदे"
कलम २७ : राज्य आयोगाचे अधिकारी व इतर कर्मचारी :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम २७ : राज्य आयोगाचे अधिकारी व इतर कर्मचारी : १) राज्य शासन आयोगाला,- क) राज्य शासनाच्या सचिव या पदापेक्षा कमी दर्जाचे पद नसलेला एक अधिकारी, जो राज्य आयोगाचा सचिव असेल ; आणि ख) पोलीस महानिरीक्षकाच्या पदापेक्षा कमी… more »
कलम २६ : १.(राज्य आयोगाच्या सभाध्यक्ष व सदस्यांच्या सेवेच्या ..
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम २६ : १.(राज्य आयोगाच्या सभाध्यक्ष व सदस्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती : सभाध्यक्ष व सदस्यांना द्यावयाचे वेतन व भत्ते आणि सेवेच्या इतर अटी व शर्ती राज्य शासनाकडून करण्यात येईल त्यानुसार असतील : परंतु, सभाध्यक्ष किंवा… more »
कलम २५ : सदस्याने,विशिष्ट परिस्थितीत सभाध्यक्ष म्हणून काम पाहणे..
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम २५ : सदस्याने,विशिष्ट परिस्थितीत सभाध्यक्ष म्हणून काम पाहणे किंवा त्याची कर्तव्ये पार पाडणे : १) सभाध्यक्षाचे निधन झाल्याने, त्याने राजीनामा दिल्याने किंवा अन्य कोणत्याही त्याचे पद रिक्त झाल्यास त्या प्रसंगी राज्यपाल,… more »
कलम २४ : १.(राज्य आयोगाच्या सभाध्यक्ष व सदस्यांचा पदावधी :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम २४ : १.(राज्य आयोगाच्या सभाध्यक्ष व सदस्यांचा पदावधी : १) ज्या व्यक्तीची सभाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असेल, ती ज्या दिनांकास आपले पद धारण करील त्या दिनांकापासून २.(तीन वर्षे) किंवा तिच्या वयाला सत्तर वर्षे… more »
कलम २३ : १.(राज्य आयोगाच्या सभाध्यक्षास किंवा सदस्यास ..
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम २३ : १.(राज्य आयोगाच्या सभाध्यक्षास किंवा सदस्यास पदावरुन दूर करणे) : १.(१) राज्य आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य, राज्यपालांना उद्देशून त्यांच्या हस्ताक्षरात लिखित नोटीस देऊन, त्यांच्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. १)… more »
कलम २२ : राज्य आयोगाचा सभाध्यक्ष व १.(सदस्यांची) नियुक्ती :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम २२ : राज्य आयोगाचा सभाध्यक्ष व १.(सदस्यांची) नियुक्ती : १) राज्यपाल त्यांच्या सहीशिक्कानिशी असलेल्या अधिपत्राद्वारे सभाध्यक्ष व इतर यांची नियुक्ती करील : परंतु, या पोट-कलमान्वये करावयाची प्रत्येक नियुक्ती ही पुढील… more »
प्रकरण ५ : राज्य मानवी हक्क आयोग : कलम २१ : राज्य मानवी ..
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ प्रकरण ५ : राज्य मानवी हक्क आयोग : कलम २१ : राज्य मानवी हक्क आयोगाची घटना : १) राज्य शासन, ........ (राज्याचे नाव) मानवी हक्क आयोग म्हणून ओळखला जाणारा निकाय, या प्रकरणाअन्वये राज्य आयोगाला प्रदान करण्यास आलेल्या… more »
कलम २० : आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम २० : आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल : १) आयोग, केंद्र सरकारला आणि संबंधित राज्य शासनाला वार्षिक अहवाल सादर करील आणि कोणतीही बाब वार्षिक अहवाल सादर करेपर्यंत लांबणीवर टाकण्यात येऊ नये इतक्या तातडीची किंवा महत्वाची आहे… more »
कलम १९ : सशस्त्र दलाच्या संबंधात कार्यपद्धती :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम १९ : सशस्त्र दलाच्या संबंधात कार्यपद्धती : १) या अधिनियमामध्ये काहीही अंतर्भत केलेले असले तरी, सशस्त्र दलांच्या सदस्यांनी मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीबाबत कार्यवाही करताना आयोग पुढील कार्यपद्धती… more »
कलम १८ : १.(चौकशी दरम्यान आणि चौकशीनंतरची कारवाई :
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ कलम १८ : १.(चौकशी दरम्यान आणि चौकशीनंतरची कारवाई : आयोग, या अधिनियमाखाली करण्यात आलेली एखादी चौकशी पूर्ण झाल्यानंतर आयोग निम्नलिखित कारवाई करु शकेल , त्या अशा :- क) जथे आयोगाने केलेल्या चौकशीमधून, लोकसेवकाने मानवी… more »