Category: "इतर मराठी कायदे"
कलम १३-क : १.(घटस्फोटाच्या कार्यवाहीमध्ये पर्यायी अनुतोष :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १३-क : १.(घटस्फोटाच्या कार्यवाहीमध्ये पर्यायी अनुतोष : या अधिनियमाखालील कोणत्याही कार्यवाहीमध्ये, जेथे विनंतीअर्ज कलम १३ पोट-कलम (१) चे खंड (दोन), (सहा) आणि (सात) उल्लेखिलेल्या कारणांवर आधारित असेल अशी प्रकरणे खेरीजकरुन… more »
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १३ : घटस्फोट :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १३ : घटस्फोट : १) कोणत्याही विवाहाचा - मग तो या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी लावलेला असो वा नंतर लावलेला असो - पती किंवा पत्नी यांपैकी कोणीही विनंतीअर्ज सादर केल्यावर पुढील कारणावरुन घटस्फोटाच्या हुकूमनाम्याद्वारे विच्छेद… more »
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १२ : शून्यकरणीय विवाह :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १२ : शून्यकरणीय विवाह : १) कोणताही विवाह - मग तो अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी लावलेला असो वा नंतर लावलेला असो - पुढीलपैकी कोणत्याही कारणावरुन शून्यकरणीय असेल व शून्यतेच्या हुकूमनाम्याद्वारे तो रद्दबातल करता येईल, ती कारणे अशी… more »
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ११ : शून्य विवाह :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ विवाहची शून्यता व घटस्फोट : कलम ११ : शून्य विवाह : या अधिनियमाच्या प्रारंभानंतर विधिपूर्वक लावण्यात आलेला कोणताही विवाह, जर त्याद्वारे कलम ५ च्या खंड (एक), (चार) व (पाच) यांमध्ये विनिर्दिष्ट केलेल्यांपैकी कोणत्याही एक शर्तीचे… more »
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १० : न्यायिक फारकत :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १० : न्यायिक फारकत : १.(१) विवाह या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी लावलेला असो वा नंतर लावलेला असो त्यातील कोणत्याही पक्षाला, कलम १३ पोट-कलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्यांपैकी कोणत्याही कारणास्तव, न्यायिक फारकतीचा हुकूमनामा… more »
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ९ : दांपत्याधिकाराचे प्रत्यास्थापन :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ दांपत्याधिकारांचे प्रत्यास्थापन व न्यायिक फारकत : कलम ९ : दांपत्याधिकाराचे प्रत्यास्थापन : १.(*) जेव्हा पती किंवा पत्नी वाजवी सबब असल्याशिवाय दुसऱ्याच्या सहवासातून दूर झाली असेल तेव्हा, नाराज पक्षाला जिल्हा न्यायालयाकडे… more »
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ८ : हिंदू विवाहाची नोंदणी :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ८ : हिंदू विवाहाची नोंदणी : १) हिंदू विवाहाची शाबिती सुकर करण्यासाठी, अशा कोेणत्याही विवाहातील पक्षांना आपल्या विवाहासंबंधीच्या तपशिलाची नोेंद त्या प्रयोजनार्थ ठेवलेल्या हिंदू विवाह नोंदपुस्तकात विहित करण्यात येईल अशा रीतीने… more »
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ७ : हिंदू विवाहाचे संस्कार :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ७ : हिंदू विवाहाचे संस्कार : १) हिंदू विवाह त्यातील कोणत्याही पक्षाचे धर्मविधि व संस्कार यानुसार विधिपूर्वक लावता येईल. २) जेथे असे धर्मविधी व संस्कार यात सप्तपदी (म्हणजे, वधूवरांनी जोडक्षने होमाग्नीच्या साक्षीने सात पावले… more »
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ६ : विवाहाची संरक्षता (प्रतिपालकत्व) :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ६ : विवाहाची संरक्षता (प्रतिपालकत्व) : बाल विवाह अवरोध (संशोधन) अधिनियम, १९७८ (१९७८ चा २ ) कलम ६ व अनुसूची द्वारा निरसित. #HinduMarriageAct1955Marathi #HinduMarriageActMarathisection6 #हिंदूविवाहअधिनियम१९५५कलम६ INSTALL… more »
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ५ : हिंदू विवाहाच्या शर्ती :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम ५ : हिंदू विवाहाच्या शर्ती : पुढील शर्ती पूर्ण झाल्यास, कोणत्याही दोन हिंदूमध्ये विवाह विधिपूर्वक लावता येईल; त्या शर्ती अशा - एक) विवाहाच्या वेळी कोणत्याही पक्षास हयात विवाहसाथी नसावा; १.(दोन) विवाहाच्या वेळी कोणताही पक्ष,… more »