Tag: "mlrc act 1966 marathi section 117"
कलम ११७ : अकृषिक आकारणी देण्यापासून सूट मिळालेल्या जमिनी :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ११७ : अकृषिक आकारणी देण्यापासून सूट मिळालेल्या जमिनी : पुढील प्रयोजनांसाठी वापरण्यात आलेल्या जमिनीस अकृषिक आकारणी देण्यापासून सूट देण्यात येईल, ती प्रयोजने अशी :- १)हातमागासाठी छपऱ्या उभारणे, कुक्कुटपालन व्यवसाय… more »