Tag: "mlrc act 1966 marathi section 320"
कलम ३२० : विवक्षित बाबतीत राज्य शासनाची बाजू ऐकून घेणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ३२० : विवक्षित बाबतीत राज्य शासनाची बाजू ऐकून घेणे : १)न्यायाधिकरणापुढील कोणत्याही कामकाजात,उक्त कामकाजातून कायद्यातील तरतुदीचा अर्थ लावणे हे अशा स्वरूपाचे व लोकांच्या दृष्टीने इतके महत्त्वाचे आहे की, राज्य शासनाला… more »