महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ११९ :
जमीन महसूल देण्यापासून संपूर्ण सूट मिळालेल्या जमिनींची अकृषिक आकारणी :
या प्रकरणातील कोणत्याही मजकुरामुळे जिल्हाधिकाऱ्यास अशी आकारणी देण्यापासून संपूर्ण सूट असलेल्या जमिनीवर योग्यरीतीने पूर्ण अकृषिक आकारणी निश्चित करण्यात व तिची नोंदणी करण्यात प्रतिबंध होतो असे मानण्यात येणार नाही.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम११९
#MLRCAct1966Marathisection119 #section119MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.