महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
प्रकरण आठ :
गावांच्या, नगरांच्या आणि शहरांच्या जागांतील जमिनी :
कलम १२१ :
प्रकरण लागू असणे :
या प्रकरणाच्या तरतुदी गावांच्या, नगराच्या किंवा शहराच्या जागेत असलेल्या सर्व जमिनीस लागू होतील.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम१२१
#MLRCAct1966Marathisection121 #section121MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.