महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम १२२ :
गावांच्या,नगरांच्या आणि शहरांच्या जागांच्या हद्दी कशा निश्चित कराव्या :
राज्य शासनाच्या सामान्य किंवा विशेष आदेशांन्वये काम करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याने किंवा भू-मापन अधिकाऱ्याने, जमीनधारकांचे सर्व विद्यमान हक्क विचारात घेऊन, कोणत्याही गावांच्या नगराच्या किंवा शहराच्या जागेत कोणत्या जमिनी समाविष्ट आहेत याबद्दल खात्री करून घेणे व त्या निश्चित करणे आणि वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या जागेच्या हद्दी ठरविणे व वेळोवेळी त्यात फेरफार करणे हे कायदेशीर असेल.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम१२२
#MLRCAct1966Marathisection122 #section122MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.