महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम १२४ :
जिल्हाधिकाऱ्याने सूट मिळण्यासंबंधीचा अधिकार निर्धारित करणे :
१)निकटपूर्वीच्या कलमान्वये सूट मिळण्याबाबतच्या मागण्यांवर संक्षिप्तरीत्या चौकशी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्णय घेण्यात येईल आणि त्याचा निर्णय पोट-कलम (२) ला अधीन राहून, अंतिम असेल.
२)पोट-कलम (१) अन्वयेच्या कोणत्याही आदेशामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीला अशा आदेशाच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या मुदतीत उक्त आदेशाच्या विधिग्राह्यतेसंबंधातील हरकतीसाठी दिवाणी दावा दाखल करता येईल.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम१२४
#MLRCAct1966Marathisection124 #section124MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.