महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २३७ :
रीतसर व संक्षिप्त चौकशी न्यायिक कार्यावाही समजणे :
१)या संहितेअन्वयेची रीतसर केलेली किंवा संक्षिप्तरित्या केलेली चौकशी भारतीय दंड संहितेची (१८६० चा ४५) कलमे १९३, २१९ व २२८ च्या अर्थानुसार न्यायिक कार्यवाही म्हणून मानण्यात येईल व रीतसर किंवा संक्षिप्त चौकशी करणाऱ्या कोणत्याही प्राधिकाऱ्याचे कार्यालय अशा चौकशीच्या कारणांसाठी दिवाणी न्यायालय आहे असे मानण्यात येईल.
२)रीतसर किंवा संक्षिप्त चौकशीतील प्रत्येक सुनावणी व निर्णय, जाहीरपणे करण्यात येईल आणि समजणे किंवा त्याचे प्राधिकृत अभिकर्ते यांना हजर राहण्याबद्दल योग्य ती नोटीस देण्यात येईल.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२३७
#MLRCAct1966Marathisection237 #section237MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.