महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३१० :
अध्यक्ष व सदस्य :
न्यायाधिकरणाचा अध्यक्ष व इतर सदस्यांच्या अर्हता (वय धरून) त्यांच्या पदाची मुदत व त्यांच्या सेवेच्या शर्ती विहित करण्यात येतील अशा असतील.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम३१०
#MLRCAct1966Marathisection310 #section310MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.