महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३०९ :
महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण :
१)महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण या नावाने ओळखण्यात येणारे एक न्यायाधिकरण स्थापन करण्यात येईल.
२)न्यायाधिकरणात अध्यक्ष व राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियुक्त करील इतके इतर सदस्य यांचा समावेश असेल.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम३०९
#MLRCAct1966Marathisection309 #section309MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.