महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
प्रकरण पंधरा :
१.(महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण :
कलम ३०८ :
व्याख्या :
या प्रकरणामध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, -
क)अध्यक्ष या संज्ञेचा अर्थ, न्यायाधिकरणाचा अध्यक्ष, असा आहे.
ख)न्यायाधिकरण या संज्ञेचा अर्थ, कलम ३०९ अन्वये घटित केलेले महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, असा आहे.
----------
१.सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २३, याच्या कलम १० अन्वये प्रकरण चौदा नंतर प्रकरण पंधरा समाविष्ट करण्यात आले.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम३०८
#MLRCAct1966Marathisection308 #section308MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.