महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३२३ :
न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशांची बजावणी करण्याची रीत :
जर राज्य शासन किंवा, यथास्थिति, इतर सक्षम प्राधिकाऱ्याने तसेच आदेश दिले असले तर त्यांची ज्या रीतीने अंमलबजावणी करण्यात आली असती त्याच रीतीने न्यायाधिकरणाने दिलेल्या सर्व आदेशांची अंमलबजावणी करण्यात येईल.
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.