महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ८ :
भू-मापन अधिकारी :
प्रकरणे पाच, सहा, आठ, नऊ व दहा यांच्या प्रयोजनांसाठी राज्य शासनाला, वेळोवेळी आवश्यक वाटतील असे अधिकारी नियुक्त करता येतील. अशा अधिकाऱ्यांना जमाबंदी आयुक्त संचालक,भूमी अभिलेख उप संचालक, भूमि- अभिलेख अधीक्षक, भूमी-अभिलेख जमाबंदी अधिकारी जिल्हा निरीक्षक, भूमी अभिलेख आणि भू-मापन तहसीलदार किंवा आवश्यक वाटेल अशा इतर नावाने पदनिर्देशित करता येईल.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम८
#MLRCAct1966Marathisection8 #section8MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.