महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
अनुसूची -ख :
कलम १९ किवां १९१ अन्वये आवश्यक असलेलया बंधपत्राचा नमुना :
ज्याअर्थी, मला, म्हणजे ----------------- --------- (येथे संपूर्ण नाव लिहावे ) ला
-------------------- (येथे मागणीचे स्वरूप लिहावे ---------- चा ----------
ने आदेश दिला आहे आणि ज्याअर्थी, उक्त आदेश देण्याचा उक्त --------- याचा अधिकार
मला अमान्य आहे ; त्याअर्थी, जे करण्यास सांगितले आहे ते वाजवी नाही अशा वादाबद्दल
------------------ च्या जिल्हा न्यायालयात या बंधपत्राच्या दिनांकापासून पंधरा दिवसांच्या
आत दावा करीन असे मी या बंधपत्रान्वये स्वत:स बांधून घेतो, आणि असे कबूल करतो की, माझ्यावर
हुकूमनामा बजावण्यात आला तर तो मी पूर्ण करीन आणि खर्चासह व व्याजासह ज्या रकमा
माझ्याकडून येणे होतील त्या सर्व रकमा मी देईन किंवा मी उपरिनिर्दिेष्टप्रमाणे दावा दाखल करण्यात
कसूर केली तर ---------------- रूपयांची उपरिनिर्दिष्ट रक्कम देण्यास मला जेव्हा सांगितले
जाईल तेव्हा, मी ती रक्कम देईन (किंवा,यथास्थिति, वर उल्लेख केलेले कागदपत्र किंवा मालमत्ता
देऊन टाकीन ) आणि तसे करण्यात मी कसूर केली तर, शासनाकडे -------- रूपयांची,
रक्कम जमा करण्यास याअन्वये मी स्वत:स बांधून घेतो.
दिनांक -------------
(सही)
-----------------
मुख्याने करून दिलेल्या बंधपत्रास जोडावयाच्या तारणपत्राचा नमुना
आम्ही ---------------- या अन्वये उपरोक्त ------------------- याचे जामीन
म्हणून असे घोषित करतो की, त्याने जे करण्याचे व पार, पाडण्याचे काम वर पत्करले आहे ते सर्व तो
करील वर पर पाडील आणि जर तो त्याप्रमाणे करण्यात कसूर करील तर त्या बाबतीत आम्ही राज्य
शासनाकडे --------------- रूपयांची रक्कम जमा करू देण्यास बांधलेले आहोत असे
या अन्वये लिहून देतो.
दिनांक ---------------------------
(सही)
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६अनुसूची-ख
#MLRCAct1966MarathischeduleB #scheduleBMLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.