महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास (विकृतिकरण) प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५
कलम ८ :
अडचणी दूर करणे :
या अधिनियमातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास राज्य शासनास, परिस्थितीनुसार अशी अडचण दूर करण्याच्या प्रयोजनार्थ त्यास आवश्यक किंवा इष्ट वाटेल अशी, या अधिनियमाची उद्दिष्टे आणि प्रयोजने यांच्याशी विसंगत नसलेली कोणतीही गोष्ट आदेशाद्वारे करता येईल :
परंतु, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून दोन वर्षांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर असा कोणताही आदेश काढण्यात येणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.