Tag: "section 251 mlrc act 1966 marathi"
कलम २५१ : मुदत संपल्यानंतर अपील दाखल करून घेणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २५१ : मुदत संपल्यानंतर अपील दाखल करून घेणे : जेव्हा अपील करणारी किंवा , यथास्थिती, अर्ज करणारी व्यक्ती, अपील किंवा, यथास्थिति, अर्ज करण्यासाठी जी मुदत विहित करण्यात आली असेल त्या मुदतीत अपील किंवा अर्ज न करण्यास… more »