Tag: "BP Act 1949 section 94 in Marathi"
कलम ९४ अज्ञान व्यक्तींच्या बाबतीत बंधपत्रे करून देणे :
महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ९४ अज्ञान व्यक्तींच्या बाबतीत बंधपत्रे करून देणे : कलम ९१ व ९३ बंधपत्र करून देण्यास जिच्या बाबतीत फर्माविले असेल अशी कोणतीही व्यक्ती अज्ञान असल्यास, असे बंधपत्र तिच्या पालकाने करून दिले पाहिजे. INSTALL… more »