महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९
कलम ९४
अज्ञान व्यक्तींच्या बाबतीत बंधपत्रे करून देणे :
कलम ९१ व ९३ बंधपत्र करून देण्यास जिच्या बाबतीत फर्माविले असेल अशी कोणतीही व्यक्ती अज्ञान असल्यास, असे बंधपत्र तिच्या पालकाने करून दिले पाहिजे.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.