अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५
कलम ६-घ :
अधिहरणाचा निवाडा इतर शिक्षांच्या आड यावयाचा नाही :
या अधिनियमाखाली जिल्हाधिकाऱ्याने अधिहरणाचा निवाडा दिला म्हणून, त्यामुळे बाधित झालेल्या व्यक्तीला, या अधिनियमाखाली ती व्यक्ती ज्या कोणत्याही शिक्षेला पात्र असेल ती शिक्षा जाण्यास प्रतिबंध होणार नाही.)
#EssentialCommoditiesAct1955Marathi #ECAActmarathisection6d #अत्यावश्यकवस्तुअधिनियम१९५५कलम६-घ
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.