महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २९२ :
स्वामित्व पत्राचा विशेषाधिकार :
कोणत्याही व्यक्तीस या प्रकरणान्वये करण्यात आलेल्या भू-मापनाच्या प्रयोजनाकरिता किंवा तद्नुसार सीमाचिन्हे उभारण्याकरिता, कोणत्याही जमिनीसंबंधातील स्वामित्वपत्रे सादर करण्याची किंवा त्यांमधील मजकूर उघड करण्याची सक्ती करण्यात येणार नाही.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२९२
#MLRCAct1966Marathisection292 #section292MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.