महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २९३ :
अनौपचारिक्तेमुळे कामकाजावर परिणाम न होणे :
कलमे २७८ ते २९२ (दोन्ही धरून) अन्वये हाती घेतलेल्या कामकाजास, कोणत्याही अनौपचारिकतेमुळे बाध येणार नाही. मात्र या कलमामधील तरतुदींचे तत्वार्थाने व परिणामदृष्टया पालन करण्यात येईल.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२९३
#MLRCAct1966Marathisection293 #section293MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.